Viral Farmer House
esakal
Viral Farmer House : एका ब्लॉगरने “गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर” या कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये घोड्यांपासून आलिशान गाड्यांपर्यंत सर्व काही आणि तब्बल २० एकर जमिनीवर उभारलेलं भव्य घर पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.