Viral Father Daughter Video
esakal
Viral Father Daughter Video : सोशल मीडियावर सध्या वडील आणि मुलीमधील भावनिक संवादाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलीने आपल्या वडिलांसमोर ११ वर्षांच्या प्रेमसंबंधाची कबुली दिल्यानंतर वडिलांनी दिलेली समजूतदार आणि आधार देणारी प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्श करून गेलीये.