Teacher Harassment Viral Video
esakal
Teacher Harassment Viral Video : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाच्या घटना नव्या नाहीत. अनेकदा कर्मचारी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका शिक्षिकेने शाळेतील मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत.