

vishnu tiwari false rape case 20 years jail acquitted allahabad high court wrongful conviction agra central jail marathi
esakal
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. एक व्यक्ती जेल बाहेर उभी आहे आणि मुलाचे गळे पडून रडत आहे.. तर या व्हिडिओमागे भावुक करणारे कारण आहे. सप्टेंबर २००० मध्ये फक्त २३ वर्षांचा असताना आग्र्याच्या ललितपूर जिल्ह्यातील एका खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली विश्नू तिवारी यांना अटक झाली. ग्रामीण भागातील एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्यावर बलात्कार आणि sc/st कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.