प्रसिद्ध मंदिराच्या लाडू प्रसादात आढळले झुरळ; व्हिडिओ व्हायरल होताच देवस्थान प्रशासनाला खडबडून जाग, भाविकांची वाढली चिंता

Andhra Pradesh Temple Prasad Viral Video : ‘सरश्चंद्र’ नावाच्या व्यक्तीने रविवारी एक व्हिडिओ पोस्ट करत असा दावा केलाय की, श्रीशैलम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मिळालेल्या लाडूमध्ये त्यांनी झुरळ पाहिले.
Andhra Pradesh Temple Prasad Viral Video
Andhra Pradesh Temple Prasad Viral Videoesakal
Updated on

श्रीशैलम (आंध्र प्रदेश) : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्रीशैलम देवस्थानम मंदिरात (Srisailam Devasthanam Temple) दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादामध्ये (Temple Laddu Controversy) झुरळ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली असून देवस्थानम प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com