Rana Pratap: मोबाईल फ्लॅशलाइटने केला ‘सॅल्युट’! महाराणा प्रतापांच्या पुतळा अनावरणाचा VIDEO व्हायरल; पर्यटन मंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

Tourism minister criticises organisers after viral event video: फर्रुखाबादमध्ये महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचे अनावरण; मोबाईल फ्लॅशलाइटच्या प्रकाशात नागरिकांचा आगळावेगळा ‘सॅल्युट’, राष्ट्रनायकांच्या सन्मानावर पर्यटन मंत्र्यांचा भर
Tourism Minister Slams Organisers After Flashlight Tribute at Maharana Pratap Event

Tourism Minister Slams Organisers After Flashlight Tribute at Maharana Pratap Event

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे शूरवीर महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राज्याचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचे कौतुक करत 'सनातन संस्कृती' आणि 'राष्ट्रनायकांच्या' सन्मानावर भर दिला. रोडवेज बस स्थानक परिसरात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com