VIDEO : कुटुंबाचं पोट भरण्यासाठी जीवघेणा संघर्ष! विजेच्या खांबावर चढून 'तो'..; या माणसाचं काम पाहून डोळ्यांत पाणी येणारच
Viral Video Shows Dangerous Work for Survival : हा व्हिडिओ समाजाचे डोळे उघडणारा असून, तरुणांना त्यांच्या पालकांच्या त्यागाची जाणीव करून देणारा ठरत आहे.
Risky Job Video : लोक आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी कोणतीही अडचण सहन करायला तयार असतात. अनेक वेळा उपजीविकेसाठी त्यांना अत्यंत धोकादायक कामे करावी लागतात आणि स्वतःचा जीवही धोक्यात घालावा लागतो.