VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Emotional Viral Video Wins Hearts Online : अनेकांनी, “हा व्हिडिओ पाहून डोळे पाणावले, आईला मनापासून सलाम,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Emotional Viral Video Wins Hearts Online

Emotional Viral Video Wins Hearts Online

esakal

Updated on

Emotional Viral Video Wins Hearts Online : एका फॅन्सी ड्रेस स्पर्धेत (Fancy Dress Competition) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अपंग मुलगा आईचा हात धरून स्टेजवर चालताना दिसत असल्याचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून, आई आणि मुलाच्या नात्याचं हृदयस्पर्शी दर्शन यात पहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com