Viral Video: तीन बहिणींनी एकाच कॅमेरामॅनशी का केला विवाह? पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे तीन तरुणींनी आपल्या कॅमेरामॅनशी विवाह केल्याचा दावा करत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
A viral video from Uttar Pradesh claims that three sisters married the same cameraman, prompting a police inquiry.

A viral video from Uttar Pradesh claims that three sisters married the same cameraman, prompting a police inquiry.

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय असलेल्या तीन तरुणींनी आपला कॅमेरामॅन विकास उर्फ विक्कू (वय २३) याच्याशी एका मंदिरात विवाह केल्याचा दावा केला आहे. या कथित विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com