
Viral Video: रस्त्यावरून चालत निघालेल्या तरुणीला एसयुव्ही कारने चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. तरुणी रस्ता पार करत होती. त्यावेळी कारने तिला धडक दिली. कारने धडक देताच तरुणी चाकाखाली चिरडली गेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओत दिसतं की तरुणीला धडक दिली तेव्हा गाडीचा वेगही कमी होता.