Woman Feeds Monkeys
esakal
Woman Feeds Monkeys : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात; मात्र काही व्हिडिओ थेट हृदयालाही भिडतात. सध्या असाच एक भावूक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला दोन माकडांना अगदी आपल्या मुलांसारखे प्रेमाने भाकरी भरवताना दिसते.