Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Visakhapatnam Steel Plant Accident: विशाखापट्टणम येथे वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडल्याने मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
Visakhapatnam Steel Plant Accident

Visakhapatnam Steel Plant Accident

ESakal

Updated on

विशाखापट्टणम येथे स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. वितळलेले स्टील वाहून नेणाऱ्या 'लॅडल'चा स्फोट झाला आहे. या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com