Belgaum Tradition : १९४६ पासून अव्याहत कारागिरीची मशाल! बेळगावातील विश्वकर्मा समाजाचा प्रेरणादायी प्रवास

Vishwakarma Community : १९४६ पासून बेळगाव शहर व परिसरात संघटितपणे कार्यरत असलेला हा समाज आजही आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करीत विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहे.
Devotees gather at Vishwakarma Temple in Belagavi during Vishwakarma Jayanti celebrations.

Devotees gather at Vishwakarma Temple in Belagavi during Vishwakarma Jayanti celebrations.

sakal

Updated on

बेळगाव : शहर आणि परिसरातील समाज बांधवातर्फे दरवर्षी श्री विश्‍वकर्मा जयंती उत्सवसाजरा केला जातो. येथील एसपीएम रोड येथील श्री विश्‍वकर्मा मंदिर, लोहार गल्ली, अनगोळ येथील मंदिर, मजगाव आणि येडियुराप्पा मार्गावरील (हलगा) विश्‍वकर्मा मंदिरात हा उत्सव साजरा होतो. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com