CBI : हेरगिरी प्रकरणात मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; सीबीआयची मोठी कारवाई

CBI News
CBI Newsesakal

नवी दिल्लीः सीबीआयने मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्याविरुद्ध हेरगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्यावर डीआरडीओ, सशस्त्र दलांच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती आणि भारताची राजनैतिक व धोरणात्मक माहिती गोळा केल्याचा आरोप आहे.

CBI News
ED Raid On LYCA Productions: ईडीची चीडी डाव, ऑस्कर विजेत्या RRR तर मणिरत्नम PS च्या निर्मांत्यावर कारवाई

ही माहिती परदेशातील गुप्तचर संस्थेसोबत ते शेअर करत असल्याचा संशय आहे, यासंबंधीची माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त 'द हिंदू'ने दिले आहे. त्यामुळे सीबीआयने विवेक रघुवंशी यांच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.

CBI News
IPL 2023 : कसोटी मालिकेपूर्वी मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा घातक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com