जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा
Updated on

जागतिक अर्थव्यवस्थेत पारंपरिक विकास केंद्रांची जागा आता नवी आर्थिक केंद्रे घेत असल्याचे स्पष्ट करत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जी-७ देशांवर जोरदार निशाणा साधला आहे. ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी सदस्य देशांच्या उद्योग प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्स देशांचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक राहिला आहे, तर जी-७ देशांचा वाटा घसरून अवघा २९ टक्क्यांवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com