"V. S. Gaitonde’s 1970 abstract oil on canvas — sold for ₹67.08 crore at Saffronart auction, setting a new record in Indian modern art."

"V. S. Gaitonde’s 1970 abstract oil on canvas — sold for ₹67.08 crore at Saffronart auction, setting a new record in Indian modern art."

esakal

V. S. Gaitonde : मराठी माणसाने काढलेलं चित्र चक्क 67 कोटींना, कोण होते जगप्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे?

V. S. Gaitonde : व्ही. एस गायतोंडे हे नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले पण त्यांच्या पेंटिंग्ज मुळे ते निधनानंतरही चर्चेत राहिले. त्यांची एक पेटिंग नुकतीच ६७ कोटींना विकली गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
Published on

एक असा कलाकार ज्याला नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिला आणि हे जग सोडून गेला मात्र त्याच्या कलाकृतींनी तो निधनांतरही कायम चर्चेत राहिला. त्याच्या पेंटिंग्ज कोट्यवधींना विकल्या गेला. होय आपण चर्चा करत आहोत प्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे यांच्याबद्दल. ते हयात नसतानाही त्यांच्या पेटिंग्ज कोट्यवधींना विकल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची एक पेंटिंग ६७.०८ कोटींना विकली गेली आणि त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com