

Mamata Banerjee party corruption claims details: बंगालमध्ये भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांपासून निवडून येणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवला. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता यांचाही पराभव झाला. आता सत्ता गेल्यानंतर याच सरकारमध्ये क्रीडा मंत्री असलेल्या व भारताच्या माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांने TMC सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या प्रचंड भ्रष्ट कारभारामुळे त्यांचे पतन अपेक्षितच होते. मी ५ कोटी रुपये देण्यास नकार दिल्यामुळे मला निवडणूक लढवण्याचे तिकीट नाकारण्यात आले.