
Uttarakhand Pregnant Woman Deliver baby on Hospital Floor Haridwar Incident
esakal
Trending Video : हरिद्वारमधील एका रुग्णालयात माणूसकीचा अंत पाहणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश नाकारल्याने तिला थेट फरशीवरच बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेने आरोग्य सेवेतील गंभीर त्रुटी आणि नैतिकतेचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.