Video Viral : TET पात्र भावी शिक्षकांना पोलिसांनी पाठलाग करुन मारलं; व्हीडिओ व्हायरल

Video Viral : TET पात्र भावी शिक्षकांना पोलिसांनी पाठलाग करुन मारलं; व्हीडिओ व्हायरल

Bihar News: टीईटी आणि सीटीईटी पात्र भावी शिक्षकांसोबत पोलिसांनी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. भरती प्रक्रियेची मागणी करणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. त्याचा व्हीडिओदेखील व्हायरल झालाय.

बिहार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटीईटी ही परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांनी पाटणा येथे आंदोलन केलं.

हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, यासाठी भावी शिक्षकांनी आंदोलन केलं. मागील अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. मात्र आंदोलकांना पाटणा पोलिसांनी बेदम मारहाण केली. आंदोलकांचा पाठलाग करुन त्यांना अशा पद्धतीने मारल्याने निषेध व्यक्त होतोय.

Video Viral : TET पात्र भावी शिक्षकांना पोलिसांनी पाठलाग करुन मारलं; व्हीडिओ व्हायरल
Tawang Clash : चिनी सैनिक जिवाच्या आकांताने पळत होते; भारतीय जवानांनी पाठलाग करुन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com