

Election officials counting postal ballots and EVM votes under tight security as results for five key states including West Bengal and Assam are declared.
esakal
पश्चिम बंगाल आणि आसामसह 5 राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकाल आज समोर येणार आहे. उजाडला आहे. बंगालमधील 'फल्टा' (Falta) मतदारसंघाचा अपवाद वगळता, इतर सर्व जागांचे निकाल आज जाहीर केले जातील. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८:०० वाजता सुरू होणार आहे. सर्वप्रथम टपाल मतांची (Postal ballots) मोजणी केली जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम( उघडली जातील. पश्चिम बंगालमधील संवेदनशील राजकीय परिस्थिती पाहता, सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.