Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

Anisur Rahman Murder : काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगात असलेल्या टीएमसी नेते जुब्बर शेख यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या दुहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध करत घटना घृणास्पद असल्याचे म्हटले.
West Bengal double murder

West Bengal double murder

esakal

Updated on

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून एक भयंकर दुहेरी हत्याकांड घडले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिसुर रहमान आणि त्यांचे २४ वर्षीय मुलगा अबू सुफियान यांची नक्काईपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेथुआडाहरी रेल्वे क्रॉसिंगजवळ अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com