

Nandigram Bypoll Before Election, Political Developments Intensify
esakal
Congress Candidate Milan Pradhan Arrested in Old Case : पश्चिम बंगालच्या नंदीग्राम पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना अटक केल्यानंतर आता पक्षाचे सरचिटणीस आणि निरीक्षक सुभासिस भट्टाचार्य यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने या कारवाईचा निषेध करत हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.