

Fish Rice Meal News
esakal
Suvendu Adhikari: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील जनकल्याणासाठी अनेक नव्या योजनांची घोषणा केली असून, पाच रुपयांत मासे-भात भोजन, महिलांसाठी ‘अन्नपूर्णा योजना’ आणि मद्यविक्री दुकानांवर निर्बंध यांचा त्यात समावेश आहे.