
Vice President CP Radhakrishnan
ESakal
सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जिंकली आहे. ते देशाचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीत त्यांना ४५२ मते मिळाली. दुसरीकडे, बी सुरदासन रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. रेड्डी यांना ३०० मते मिळाली. २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आणि त्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक झाले होते.