Kolkata Case : संजय रॉय त्या सेमिनार हॉलमध्ये कसा पोहचला? 'पॉलीग्राफ टेस्ट'मध्ये समोर आले सत्य, 'त्या' रात्री काय घडलं?

kolkata doctor rape murder case sanjay roy polygraph test : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ९ ऑगस्टच्या रात्री आरजी कर रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर आत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
Kolkata Doctor Rape Murder Case
Kolkata Doctor Rape Murder Case
Updated on

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ९ ऑगस्टच्या रात्री आरजी कर रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर आत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या प्रकरणात सीबीआय तपास करत असून आतापर्यंत सात लोकांची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. या सात लोकांमध्ये मुख्य आरोपी संजय रॉय याचा देखील समावेश आहे. या पॉलीग्राफ टेस्टमध्ये संजय रॉयने त्याच्या दुष्कर्मांची कबुली दिली असून त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम देखील सांगितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com