हीच काय ती स्मार्ट सिटी...?

हीच काय ती स्मार्ट सिटी...?

पणजी : गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात समाविष्ट आहे. पणजी स्मार्ट करण्यासाठी गेले दीड वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण प्रगती यथातथाच आहे. शहरातील रस्यांवरील खड्डे, कचरा हे पाहता पणजी स्मार्ट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा.

गोवा मनोरंजन संस्था (इएसजी) ते महावीर उद्यान परिसरातील दोन्ही बाजूच्या पदपथाचे सुशोभीकरण गेल्या 'इफ्फी'वेळी लाखो रुपये खर्चून केले होते. मात्र दुसरा 'इफ्फी' येण्याअगोदरच येथील, फरशा, पदपथ, खांब, कठड्यांची दुरवस्था झाली आहे आणि नागरिकांनाही त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com