

Delhi Blast Eyewitnesses Experience
ESakal
नवी दिल्ली : दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ एका गाडीत स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेत रस्त्यांवर धुराचे लोट पसरले असून वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.