Tamil Nadu Politics: तामिळनाडूत सत्तेचं गणित २ आमदारांमुळे अडकलं; नेमके आहेत तरी कोण 'ते'? विजय सरकारचं भविष्य अधांतरीच!

Vijay government update: तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. बहुमतासाठी टीव्हीकेला ११६ आमदारांची गरज आहे.
Tamil Nadu assembly politics

Tamil Nadu assembly politics

ESakal

Updated on

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ११६ आमदारांचा पाठिंबा असून बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. आणखी दोन आमदारांच्या पाठिंब्याने त्यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न अधिक बळकट होतील. जर विजय यांना व्हीसीकेचे आमदार केवननी अरसू आणि एल.ई. ज्योतीमणी यांचा पाठिंबा मिळाला. तर सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com