कोण आहेत IAS नेहा? ५० दिवसांत बदली, वर्षभरात ४ वेळा ट्रान्सफर होताच संतापल्या

Who Is IAS Neha Maraviya Singh? : सध्याच्या पदावर रुजू होऊन अवघे ५० दिवस झाले असतानाच त्यांचं नाव पुन्हा एकदा ट्रान्सफर लिस्टमध्ये आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेहा यांनी IAS अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपली व्यथा मांडली आहे.
Who Is IAS Neha Maraviya Singh?

Who Is IAS Neha Maraviya Singh?

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील IAS अधिकाऱ्याच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मुद्दा सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह यांचे एका वर्षाच्या कालावधीत तब्बल चौथ्यांदा ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या पदावर रुजू होऊन अवघे ५० दिवस झाले असतानाच त्यांचं नाव पुन्हा एकदा ट्रान्सफर लिस्टमध्ये आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेहा यांनी IAS अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपली व्यथा मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com