

Who Is IPS Bushra Bano?
Esakal
पश्चिम बंगालमध्ये एका मुस्लिम आयपीएस महिला अधिकाऱ्याने युट्यूब व्हिडीओत अस्सलामु अलैकुम आणि इन्शाल्लाह असे शब्द वापरल्यानं कारवाई करण्यात आलीय. आयपीएस अधिकारी डॉक्टर बुशरा बानो यांची बदली केली आहे. कट्टरपंथियांनी या व्हिडीओवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आयपीएस अधिकाऱ्याची बदली केली.