Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

IFS officer Krishna Mohan Ram appointed interim general secretary: कृष्ण मोहन राम हे भारतीय वन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत.ते मूळचे उत्तर प्रदेशातील हरदोई येथील असून दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
Ram Mandir Trust

Ram Mandir Trust

esakal

Updated on

Former IFS officer Krishna Mohan: अयोध्येतील राम मंदिराला भक्तांनी दिलेल्या दानाच्या पैशांच्या घोटाळ्याचं प्रकरण सध्या गाजत आहे. त्यातच आता मंदिर ट्रस्टच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन राम यांची ट्रस्टचे अंतरिम सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com