
Delhi Election 2025 Phalodi Satta Bazar: 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 जागांवर मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राजस्थानच्या फलोदी बेटिंग मार्केटने दिल्ली निवडणुकीबाबत अंदाज वर्तवले आहेत. फलोदी सट्टा बाजारात लोक कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावत आहेत.