
गुजरातमधील अहमदाबादमधील मेघानी भागात गुरुवारी एअर इंडियाचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. ज्यामध्ये एकूण २४२ लोक होते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्यांची नावे एअर इंडियाने जाहीर केली आहेत. या दोन जण महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याबद्दल माहिती समोर आली आहे.