

Why Major Sports Events In Ahmedabad
ESakal
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला अधिकृतपणे देण्यात आले आहे. गुजरातमधील अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या ७४ व्या महासभेत हा निर्णय घेण्यात आला. भारताचे व्हिजन डॉक्युमेंट, पायाभूत सुविधा योजना आणि आधुनिक क्रीडा शहरासाठीच्या रोडमॅपने ७४ सदस्य देशांच्या प्रतिनिधींना प्रभावित केले. दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांना मागे टाकून अहमदाबादची निवड केल्याने महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात.