Ancient tradition that no second ruler can reside in Mahakaleshwar city overnight : उज्जैन हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. उज्जैनला महाकालनगरी म्हणूनही ओळखलं जातं. कारण येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. धर्मशास्त्रांनुसार या मंदिराला मोक्ष प्रदान करणारे ठिकाण म्हणूनही ओळखलं जातं. देशभरातून भाविक उज्जैन येथे दर्शनासाठी येतात. पण कोणताही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान इथे रात्री मुक्काम करत नाही? यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया.