
Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. या ऑपरेशननंतर जगातील अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिली. यामध्ये अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल या महासत्तांचा समावेश होता. पण कायम पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीननं मात्र यंदा आपलं मत व्यक्त केलेलं असलं तरी थेटपणे पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. चीनच्या या कृतीवरही आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत शशी थरुर यांनी मोठा खुलासा केला आहे.