

Breath Analyzer
ESakal
बिहारमधील दारूबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पाटणा उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा होत आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केवळ ब्रेथलायझर मशीनच्या अहवालाच्या आधारे एखाद्या व्यक्तीने मद्यपान केले आहे असे गृहीत धरता येणार नाही. न्यायालयाच्या मते, याची पुष्टी करण्यासाठी रक्त किंवा मूत्र चाचणीसारख्या वैद्यकीय चाचण्या आवश्यक असतील.