Khurchan City: खुर्जाची ही मिठाई इतकी खास का? दुधाच्या मलाईतून तयार होणाऱ्या ‘खुरचन’ची १०० वर्षांहून जुनी कहाणी वाचा!

100-Year-Old Traditional Milk Sweet Story: शंभर वर्षांहून जुनी परंपरा, कमी साखर आणि दुधाच्या जाड मलाईच्या थरांमधून तयार होणाऱ्या खुरचनमुळे खुर्जा ‘खुरचन सिटी’ म्हणून देशभर गोड ओळख जपते
The Story Behind Khurchan: A Traditional Milk Dessert from Khurja

The Story Behind Khurchan: A Traditional Milk Dessert from Khurja

esakal

Updated on

उत्तर प्रदेश हे देशातील एक असे मोठे राज्य आहे, जिथे दर काही मैलांवर भाषा, संस्कृती आणि खाण्यापिण्याची चव बदलते. युपीच्या स्ट्रीट फूड आणि पारंपरिक स्वादांचे वेड संपूर्ण भारतात पाहायला मिळते. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील 'खुर्जा' (Khurja) हे शहर जगभरात तिथल्या चिनी मातीच्या आकर्षक भांड्यांसाठी (Pottery Industry) आणि क्रॉकरीसाठी प्रसिद्ध आहेच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com