

Why is SIR Important
ESakal
मतदार याद्या त्रुटीमुक्त करण्यासाठी देशभरात विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ही प्रक्रिया जवळपास २१ वर्षांनी राबविली जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया शेवटची २००२ ते २००४ दरम्यान पूर्ण झाली होती.