

Kapil Sibal delimitation
esakal
Delimitation Bill opposition fear
केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील तसेच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.