Widow Pension Fraud : महिलेचा अजब कारनामा ! पतीकडून वसूल करतेय पोटगी अन् शासनाकडून विधवा पेन्शन, नेमकं प्रकरण काय?

Government Pension Fraud : सिंगरौली जिल्ह्यात एका महिलेने पती जिवंत असताना त्याला मृत दाखवून विधवा पेन्शन घेतल्याचा आरोप आहे. पती चंद्राबली पटेल हे "मी जिवंत आहे" असे फलक घेऊन सरकारी कार्यालयांत न्यायासाठी फिरत आहेत.
Widow Pension Fraud

Singrauli Woman Scam

Esakal

Updated on

Singrauli Woman Scam: मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यात एक सर्वांना चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. एक महिला आपल्या पतीकडून पोटगी देखील घेत आहे अन् त्याच वेळी सरकारडून विधवा पेन्शन देखील मिळवत आहे.मात्र तिच्या पतीची तो जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपड सुरुय पण प्रशासनाने त्याची बाजू अजून तरी ऐकलेली नाही. चंद्राबली पटेल सरकारी कार्यालयांमध्ये "सर, मी जिवंत आहे" असे लिहिलेले फलक घेऊन फिरत आहेत. मात्र दुसरीकडे त्याची पत्नी दोन्हीकडून पैसे मिळवत मजेत जगत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com