Viral: ऐकावं ते नवलच! पत्नीने लावून दिलं पतीचं दुसरं लग्न, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

Telangana News: तेलंगणामध्ये एका महिलेने आपल्याच पतीचे लग्न लावून दिले आहे. यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
Wife arranged husband second marriage
Wife arranged husband second marriageESakal
Updated on: 

एक अनोखी घटना तेलंगणातून समोर आली आहे. जिथे एका पत्नीने आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत लग्न लावून दिले आहे. पत्नीनेही पतीच्या लग्नात आवश्यक ते सर्व विधी पार पाडले आहेत. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. गुडुरू गावातील सरिता आणि सुरेश यांचा १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलेही आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com