लग्नाला १४ वर्ष झाली, पण पाळणा हलला नाही; पत्नीला राग अनावर, संतापात पतीच्या गुप्तांगावर उकळतं पाणी ओतलं अन्...

Husband Wife Dispute: घरगुती वादातून एका महिलेने पतीवर उकळते पाणी फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत पती गंभीररित्या भाजला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Wife threw boiling water on husband

Wife threw boiling water on husband

ESakal

Updated on

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डबरा परिसरात एका पत्नीने कथितरित्या आपल्या पतीच्या गुप्तांगावर आणि पायांवर उकळते पाणी ओतले. या घटनेत पती गंभीररित्या भाजला आहे. पीडिताच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना डबराच्या पिचोर तिराहा परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com