दुबई एअर शोदरम्यान मृत पावलेले विंग कमांडर नमन स्याल कोण होते? पत्नीही वायूदलात अधिकारी...

Who Was Wing Commander Naman Syal : विंग कमांडर नमन स्याल हे अत्यंत कुशल आणि अनुभवी पायलट होते. २४ डिसेंबर २००९ रोजी ते भारतीय हवाई दलात रुजू झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना तेजसच्या तिसऱ्या स्क्वाड्रनमध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.
Who Was Wing Commander Naman Syal

Who Was Wing Commander Naman Syal

esakal

Updated on

दुबई एअर शो दरम्यान भारतीय वायूसेनेचं तेजस विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर नमन स्याल यांच्या मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये तेजसचा भारतीय वायू सेनेत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर झालेली अपघाताची ही दुसरा घटना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com