#NavrozMubarak पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

टीम ईसकाळ
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

झोराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला नवरोज असे म्हणतात. पारशी धर्मातील नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र जमून हा सण आनंदाने साजरा करतात. पतेती निमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही पतेतच्या शुभेच्छा दिल्या आहेत.    

नवी दिल्ली : आज पतेती म्हणजेच पारशी धर्माचे नववर्ष. देशभर पारशी नववर्ष धूमधडाक्यात साजरे केले जाते. आजच्या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात व नववर्षाची सुरवात करतात. आजच्या सणाला 'नवरोज'ही म्हणतात. नवरोज म्हणजे नवी सृष्टी!

झोराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला नवरोज असे म्हणतात. पारशी धर्मातील नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र जमून हा सण आनंदाने साजरा करतात. पतेती निमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही पतेतच्या शुभेच्छा दिल्या आहेत.     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wishes of navroz on social media by celebrities