Crime News : स्वतःच्या पायावर उभंही राहता येईना! अश्लील चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने तरुणीला अमानुष मारहाण

Woman Brutally Beaten for Refusing Porn Film Role: या मारहाणीत तरुणीचे हात आणि पाय तुटले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत.
Crime News
Crime News in Sakal esakal
Updated on

Police investigate flat in North 24 Parganas where woman was held and tortured for refusing to act in porn films : अश्लील चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने एका तरुणीला सहा महिने बंधक बनवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत तरुणीचे हात, पाय आणि दात तुटले आहेत. पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com