

Fake Customer Care Number Tricks Woman Into Losing Rs 87000
Esakal
अहमदाबादमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एका महिलेला २४ रुपये रिफंडच्या नादात ८७ हजारांचा फटका बसला आहे. चांदखेडा इथं राहणाऱ्या महिलेनं झेप्टोवरून भाजीपाला ऑर्डर केला होता. पण २४ रुपये रिफंड मिळणार असल्यानं भाजीपाला परत करण्याचा महिलेनं प्रयत्न केला होता.