

Female soldiers will now guard key security checkpoints along the India–China LAC, marking a historic step in India’s defence system.
Sakal
नवी दिल्ली, जम्मू: भारत-चीनदरम्यान सुमारे ३,४८८ कि.मी.च्या प्रत्यक्ष ताबा रेषेचे (एलएसी) रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलाने दुर्गम व हिमाच्छादित सीमेवरील दहा चौक्यांवर फक्त महिला जवानांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंचालक प्रवीणकुमार यांनी दिली.