

Jantar Mantar student agitation
esakal
BJP leader daughter CJP protest: सत्ताधारी भाजपमधील नेत्यांच्या घरातूनच आता कॉकरोज जनता पार्टीला पाठिंबा मिळू लागला आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची कन्या आणि सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात थेट सहभाग घेत या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता.