Yasin Malik : दहशतवादी यासिन मलिकचा मोठा दावा! म्हणाला, 'हाफिज सईदला भेटल्यानंतर मनमोहन सिंग यांनी...'; वाजपेयी, सोनिया गांधींचंही घेतलं नाव

Yasin Malik’s shocking affidavit in Delhi High Court : अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, पी. चिदंबरम, आय. के. गुजरालसह राजेश पायलट यांना भेटला होता हाफिज
Yasin Malik

Yasin Malik

esakal

Updated on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) दहशतवादी यासिन मलिकने (Yasin Malik) दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक धक्कादायक दावा केला आहे. २००६ मध्ये पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तौयबाचा (LeT) संस्थापक व २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला (Hafiz Saeed) भेटल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतः त्याचं कौतुक केलं व आभार मानले, असं मलिकनं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com